ठाकरे कुटूंबाच्या बदनामीसाठी पडद्यामागून पटकथा ; खा.संजय राऊत यांचा सुशांतसिंग प्रकरणी आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येचे प्रकरण विविध अंगांनी राजकीय वळण घेत आहे. दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यात काही जणांकडून मंत्री आदित्य ठाकरे...

काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, गोळीबारात भाजपचा सरपंच ठार

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना काश्मीर खोºयात दोन दहशतवादी हल्ले झाले. पहिला हल्ला कुलगाममध्ये झाला. या ठिकाणी भाजपच्या सरपंचाला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या....

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा पथकात १५० कोरोनामुक्त पोलीस

अयोध्या - अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा पथकामध्ये कोरोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस होते. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहे. या पोलिसांमुळे कोरोनाचा फैलाव होणार...

यूपीएससीचा निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला

नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला...

मोठी बातमी; सुशांतसिंह प्रकरणात बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस

पाटणा: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी...

एसटीच्या हजारो कामगारांना दिलासा! रखडलेला पगार मिळणार

मुंबई: राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) सेवेतील लाखो कामगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या कामगारांच्या पगारासाठी ५५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं कामगारांची...

बापरे! सांताक्रुझमध्ये दोन घरे नाल्यात कोसळली; महिलेसह दोन मुली वाहून गेल्या

मुंबई: सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात मुसळधार पावसामुळे दोन घरे नाल्यात कोसळल्याने या घरातील पाचजण नाल्यात पडले. त्यातील एका महिलेसह दोन मुली पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांना शोधण्याचा अग्निशमन दलाने युद्धपातळीवर...

पोलीस निरीक्षक असल्याचा बहाणा करून गंडा घालणाऱ्या मामा-भाचीला अटक

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक (सीआयडी) असल्याचा बहाणा करून गंडा घालणाऱ्या युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी सोमवारी अटक केली. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२ रा. गारगोटी) व विठ्ठल...

११ वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ‘सर्व्हर डाऊन’च्या तक्रारी

मुंबई - दहावीच्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात केली. पण, वेबसाइट सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाउनच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या आहेत....

मुंबईकरांना मोठा दिलासा; 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई-लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकांनाना 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे दुकाने...