अमळनेरला आणखी १ पॉझिटिव्ह रुग्ण

 अमळनेर, प्रतिनिधी– येथील आमलेश्वर नगरातील रहिवासी आणखी एक महिला रुग्ण,वय ४२वर्षे इसा करणाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट १ मे रोजी प्राप्त झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला हा त्रास झाला आहे, असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *