प्रत्येक राज्यात लागू होणार ‘वन-नेशन वन-रेशन कार्ड’ योजना-निर्मला सीतारामन

देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Previous post मेगा पॅकेज ब्लूप्रिंट / 8 कोटी प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांत प्रत्येकी 5 किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो हरभरा मोफत देणार -अर्थमंत्री
Next post पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी हमीभावाने जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे* -*अमोल शिंदे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *