आज जिल्ह्यातील ९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ९७व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ७, भुसावळ ५, अमळनेर ०६, चोपडा ६, पाचोरा ९, भडगाव २७, धरणगाव ५, यावल ४, एरंडोल १२, जामनेर १०, जळगाव ग्रामीण ३, रावेर १, पारोळा ०, चाळीसगाव ०२, मुक्ताईनगर ०, बोदवड ०१, दुसर्‍या जिल्ह्यातील-० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २८५४ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.
Previous post मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘१२’ महत्त्वाचे निर्णय
Next post कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 16 हजार 324 शेतकऱ्यांना करण्यात आला 6056 मे. टन खते व 1220 क्विंटल बीयाणांचा बांधावर पुरवठा • 1025 शेतकरी गटांमार्फत 28545 कापुस बियाण्याच्या पाकीटांचाही करण्यात आला पुरवठा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *