चोपडा तालुक्यात आज 08 कोरणा बाधित आढळले चोपडा@271

चोपडा – चोपडा येथील आज प्राप्त 44 अहवालात 36निगेटिव्ह 08 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात नागलवडी येथील 1, पंचक 2, गणपुर 1, तर चोपडा शहरातील बोरोले नगर क्र3 मधील 1, वृंदावन धाम 1,शेतपुरा1,बर्गन अळी भागातील  मयताचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 271, झाली आहे त्यापैकी 168 रुग्ण बरे झाले  19 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Previous post पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश – अजित पवार
Next post चाळीसगावातील दोन बाधितांचा जळगाव येथे मृत्यु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *