जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा 208 कोरोना बाधीत आढळले

जळगाव, -जळगांव जिल्ह्यात जिल्हा कोविड रुग्णालय प्रयोगशाळा (RT-PCR TEST)व तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरवर करण्यात आलेल्या रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट(RATI TEST) नुसार आज एकुण 208 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत . जळगांव जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेले पॉझीटीव्ह रुग्ण खालील प्रमाणे .जळगांव शहर – 52+16(RATI TEST) जळगांव ग्रामीण – 4  भुसावळ -10, अमळनेर – 9+25, चोपडा – 0, पाचोरा – 4+4, भडगांव – 3+3, धरणगांव – 3, यावल – 3 (RATI TEST), एरंडोल -8, जामनेर – 14+9(RATI TEST), रावेर – 1, पारोळा – 0+28, चाळीसगांव – 11, मुक्ताईनगर – 1, बोदवड -0, दुसऱ्या जिल्ह्यातील-0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *