आजही मीडियाच ठरवते नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश मुहूर्त

बुलंद तोफांचा खानदेशी आवाज स्वकीयांनी बंद पाडला! सत्ताधाऱ्यांचे हस्तक मिडिया ट्रायलने घेतला राजकीय बळी!! आजही मीडियाच ठरवते नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश मुहूर्त अरे..... नाथाभाऊंना किंवा राष्ट्रवादीला काही बोलू देता की नाही?...

जळगाव कृ.उ.बा.समितीजवळ अपघातात दोघे ठार

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आज भल्या पहाटे गंभीर अपघात झाला. दुचाकी व पलीकडून येणा-या छोटा हत्ती व टाटा मॅजीक यांच्यात झालेल्या धडकेत दांम्पत्य ठार झाले असून...

स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही हिवरी वासियांचा वाघूर नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित . मतदानावर बहिष्कार टाकूनही पदरी निराशा . वाघूर नदीच्या पुरामुळे वारंवार तुटतो संपर्क .

पहूर ,ता .जामनेर -जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीत उगम पावलेल्या वाघुर नदीवर वसलेल्या जामनेर तालुक्यातील हिवरी आणि हिवरखेडा या दोन गावांना जोडणारा पूल स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही प्रलंबितच असल्याने हिवरी वसियांना मोठा त्रास...

माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर यांची घेतली भेट

हवामानावर आधारित केळी फळपिक विमा योजना ,पानवेली करिता पॅकेज,जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा तसेच ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांवर केंद्रीय...

पाळधी येथे माल धक्का स्थलांतर करीता रखडलेली पर्यावरण मंत्रालयाची परवानगी तात्काळ देण्याचे मंत्री महोदयांनी दिले आदेश

जळगाव - जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे माल धक्का हा पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता. कारण येथे होणारी वाहतूक समस्या ,पिंप्राळा रेल्वे गेट जवळ होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे होणारे...

जळगाव जिल्ह्यात आज २८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २८३व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २६६ रुग्ण आज बरे देखील झाले...

बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराच्या प्रतिमेला फासले काळे! ४० गावी आमदार फोटोला मारले जोडे!!

जळगाव: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. जळगाव येथे त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले, तर चाळीसगाव येथे महाविकास आघाडीतर्फे...

कोरोना केअर सेन्टर मधील स्टॉफ वर उपचाराची वेळ!! खाजगी डॉक्टरांना सेवेत पाचारण करण्याची मागणी !

महापालिकेतर्फे शहरात शासकीय तंत्र निकेतन तसेच आयटीआय येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र आता या कोविड केंद्रांतील उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचाराची समस्या निर्माण...

केंद्र शासन एकीकडे राज्यात मका शिल्लक असताना तोकड्या प्रमाणात खरेदीला मंजुरी देते. दुसरीकडे पाच लाख टन मका आयात करण्यास परवानगी देते. त्यामुळे केंद्र शासनाचे डोके ठिकाणावर आहे का..?

 राज्यात रब्बी हंगामात मक्याचे उत्पादन भरमसाट आले. बाजार समित्यांमध्ये आवक जास्त झाल्यामुळे मक्याचे भाव अक्षरशः गडगडले. त्यात कोरोना कोंबड्यामुळे पसरतो, अशी अफवा पसरल्याने पोल्ट्री उद्योग उद्‌ध्वस्त झाला. जळगाव : खासदार...

विज बिलांचे निराकरण त्वरेने होणार *उपकार्यकारी अभियंत्याचे ग्राहक पंचायतला स्पष्टीकरण

अमळनेर–अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांच्यावतीने दिनांक  ६ जुलै  रोजी अवाजवी बिलांच्या तक्रारी व वारंवार वीज पुरवठा खंडित  होत असल्या बाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुषंगाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत...