आजही मीडियाच ठरवते नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश मुहूर्त

बुलंद तोफांचा खानदेशी आवाज स्वकीयांनी बंद पाडला! सत्ताधाऱ्यांचे हस्तक मिडिया ट्रायलने घेतला राजकीय बळी!! आजही मीडियाच ठरवते नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश मुहूर्त अरे..... नाथाभाऊंना किंवा राष्ट्रवादीला काही बोलू देता की नाही?...

पालकमंत्र्यांची डॉ.उल्हास पाटील कोविड सेंटरला भेट

जळगाव( शहर प्रतिनिधी ) कोरोना वॉर्डात जाऊन साधला रूग्णांशी संवाद : रूग्णांनी वाजविल्या टाळ्या जळगाव – कोरोना रूग्णांना मिळणार्‍या आरोग्य सुविधेविषयीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकतीच डॉ.उल्हास...

जळगाव जिल्ह्यात 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना 569 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप

जळगाव, दि. 30 - खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बॅका, ग्रामीण बँका, खाजगी...

धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात आज आनखी 111 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज आणखी 111 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 2971 झाली असून आज जिल्ह्यातील जळगाव शहर 55, जळगाव...

जिल्ह्यातील नागरीकांना आर्सेनिक अल्बम-30 वाटपासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची एक लाख रुपयांची मदत

जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप दानशूर व्यक्तींच्या मदतीने जिल्ह्यातील नागरीकांना करण्यात येत...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत ‘संशयित रुग्ण शोध पंधरवडा’ राबविणार – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायचा उपाययोजनांचा भाग म्हणून जिलह्यात 24 जून ते 8 जुलै, 2020 या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत त्वरीत...

तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सॅनिटायझर देऊन केले स्वागत

जळगाव, दि. 12 (जिमाका) - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे...

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

जळगाव– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाणेकामी शासनाकडून प्राधिकृत यंत्रणेकडून परवानगी देण्यात...