उद्योग, व्यापारास प्रोत्साहनात महाराष्ट्र देशात १३ व्या स्थानीच; आंध्र प्रदेश सर्वप्रथम

नवी दिल्ली- देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणे, व्यावसायिक परिस्थितीत सुधारणा आणणे आणि राज्यांमध्ये स्पर्धा निर्णाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ईज ऑफ डुर्इंग बिझनेस’चे रँकिंग जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला...

पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदिरे भाविकांसाठी दोन दिवस उघडणार, सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली-कोरोनादरम्यान सुप्रीम कोर्टाने मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिरांना पर्यूषण पर्वाच्या शेवटच्या 2 दिवशी म्हणजेच, 22 आणि 23 ऑगस्टला भाविकांसाठी उघडण्याची परवानगी दिली आहे. यादरम्यान, मंदिर प्रशासनाला केंद्र...

विमान प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार

नवी दिल्ली -जर तुम्ही पुढील महिन्यान विमान प्रवास करणार आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केंद्र सरकारने विमानतळावर प्रवाशांकडून घेतल्या जाणा-या सुरक्षा शुल्कात वाढ केली आहे. यावर्षी सरकारने...

सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट

राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता...

स्वातंत्र्य दिनी कोरोनावरील लसीची घोषणा अशक्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांची प्रक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या आधी संपविण्याचे लक्ष्य इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल या संस्थेने ठेवले असले तरी...

यूपीएससीचा निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला

नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला...

कोरोना रुग्णांच्या संख्येने १७ लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली -जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्येने आता १७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६...

भारतातील कोरोनाबद्दल महत्त्वाची माहिती समोर; आता लढा होणार सोपा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतात पसरलेला कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, बहुतांश केसेस युरोपशी संबंधित आहेत. याआधी देशात...

भारत चीन तणाव : नौसेना सीमेवर ‘मिग २९ के’ तैनात करणार!

नवी दिल्ली : चिनी सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाख भागात भारतीय नौसेनेचे P-8I हे टेहाळणी करणारी विमानं सतत उड्डाण भरत आहेत. आता 'समुद्रीयोद्धा' म्हणून ओळखलं जाणारं 'मिग-२९ के' हे...

जगात सहा लाखांवर कोरोना बळी

नवी दिल्ली- : कोरोना विषाणू या महामारीचा विळाखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. जगात दररोज लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १ कोटी ४४ लाख २५...