करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणेः 'करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी...

कोरोना व्हॅक्सीन:भारतात कोरोना व्हायरसवर लस लवकरच! पुण्यातील सिरम इंस्टिट्युटमध्ये कोव्हीशील्ड लसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलला औषध महानियंत्रकांची मंजुरी

पुणे-पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिच्या कोरोनाविरोधी लस कोव्हीशील्डच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्विनिकल ट्रायलला डीसीजीआय (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मंजुरी मिळाली आहे. जगभरात खळबळ माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर विविध देशांवर लस...

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा – अजित पवार

पुणे - 'कोरोना'चा सामना करताना, विकास कामांनाही गती द्यावी. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत शासनस्तरावरील कामे तात्काळ...

अन्यथा पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउन, अजित पवारांचा इशारा

कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता. मात्र, अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. नियमांचं पालन न केल्यास पुणे...

‘पुण्या’साठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमा – अजित पवार

पुणे- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका,...