पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांकडून भारताला पुन्हा अणुबॉम्बची धमकी

इस्लामाबाद - आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. शेख रशीद अहमद यांनी भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानजवळ...

राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचणीच्या दरात कपात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली असून यावेळी प्रति...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांची प्रक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या आधी संपविण्याचे लक्ष्य इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल या संस्थेने ठेवले असले तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला नसल्याचे एम्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लस विकसित केल्याची घोषणा स्वातंत्र्य दिनी होण्याची शक्यता कमी आहे. या लसीच्या एम्स व अन्य ११ संस्थांमध्ये सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. दुसरा व तिसरा टप्पाही बाकी आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत तीनही टप्पे पूर्ण होणे शक्य नाही. त्याशिवाय झायडस कॅडिला कंपनी बनवत असलेल्या झायकोव्ह-डी लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा पार पाडण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट संयुक्तपणे बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. मात्र वर्षाअखेरपर्यंत लस विकसित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळली आहे.

डियन एअर फोर्सच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ‘राफेल’ फायटर विमानांनी रात्रीच्यावेळी उड्डाणाचा सराव सुरु केला आहे. हिमाचल प्रदेशच्या डोंगर रांगांमध्ये रात्रीच्या अंधारात ‘राफेल’ विमानांची गर्जना सुरु आहे. चीनला लागून असलेल्या...

काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, गोळीबारात भाजपचा सरपंच ठार

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना काश्मीर खोºयात दोन दहशतवादी हल्ले झाले. पहिला हल्ला कुलगाममध्ये झाला. या ठिकाणी भाजपच्या सरपंचाला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या....

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा पथकात १५० कोरोनामुक्त पोलीस

अयोध्या - अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा पथकामध्ये कोरोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस होते. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहे. या पोलिसांमुळे कोरोनाचा फैलाव होणार...

अयोध्येत आजपासून विधी सुरू: गणेशाच्या पुजेने मंदिर भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात, पाहणी करण्यासाठी योगी अदित्यनात अयोध्यात दाखल

500 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू होत आहे. सोमवारी गणेशाच्या पुजेने तीन दिवसांच्या विधीला सुरुवात झाली. यानंतर सीतेची कुलदेवी 'छोटी देवकाली' आणि भगवान रामाची कुलदेवी...

करोनाचा विषाणू बदलतोय; लस तयार करण्यात मदत होणार!

लंडन: जगभरातील २०० देशांमध्ये फैलावणारा आणि सहा लाखांहून अधिकजणांचे प्राण घेणाऱ्याकरोना विषाणूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. करोनाचा विषाणू आपले रुप बदलत असल्याचा खुलासा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. करोना विषाणूमध्ये...

काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल; शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

सोलापूरः अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटायला लागले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे....

१० वर्षांच्या मुलानं ३० सेकंदात बँकेतून पळवले १० लाख;

इंदूर-सकाळची साधारण ११ वाजताची वेळ. बँकेत ग्राहकांची गर्दी होती..कॅशिअरच्या काउंटरसमोर ग्राहकांची रांग लागली होती. इतक्यात एक लहान मुलगा कॅशिअरच्या केबिनमध्ये शिरला. त्यानं काउंटरवरील १० लाख रुपये चोरले आणि बँगमध्ये टाकून...

“गुगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक”; सुंदर पिचई यांनी केली घोषणा

मोदींबरोबरच सकाळी चर्चा झाल्यानंतर केली घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये...