करोनावरील उपचारासंबधी दोन आठवड्यात ‘गुड न्यूज’, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

करोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलेलं असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनावरील उपचारासंबंधी आपल्या प्रशासनाकडून एका चांगल्या बातमीची घोषणा करण्यात येईल असं...

मैत्रीच्या आडून चीन रशियाबरोबर सुद्धा करत होता दगाबाजी

जागतिक राजकारणात रशिया हा अमेरिकेचा पारंपारिक विरोधक समजला जातो. आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्दांवर रशियाने नेहमीच अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे अन्य देशसुद्धा या दोन देशांच्या गटात विभागले गेले. अलीकडे...

बायोकॉननं आणलं करोनावर नवीन औषध; एक इंजेक्शन आठ हजार रुपयांना

करोना व्हायरसचा फैलाव रोखणारं किंवा या आजारावर हमखास लागू पडणारं कुठलही औषध अजून उपलब्ध झालेलं नाहीय. करोनावर वेगवेगळी औषध परिणामकारक ठरतायत. भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे. ही...

पत्नीचा आक्षेपार्ह फोटो पाहून खवळले किम जोंग; बॉम्बने उडवले ऑफिस

प्योंगयांग (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. काही आठवड्यांपूर्वीही ते गायब झाल्याने चर्चेत आले होते.अलीकडेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये वाढलेल्या...

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

20 दिवसांत तीनदा आला होता हृदयविकाराचा झटका रायपूर- छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. गेल्या 20 दिवसांत त्यांना हृदयविकाराचे तीन झटके आले होते....

सीमावादात अमेरिकेची भारताला साथ; चीनला सुनावले

शिंग्टन (वृत्तसंस्था) : चीनबरोबर सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला अमेरिकेने सुनावले आहे. चीनच्या कृतीमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो....

चीनला गेल्याचा परिणाम / एअर इंडियाच्या 5 वैमानिकांना कोरोना विषाणूची लागण, सर्वजण कार्गो फ्लाइटने चीनला गेले होते

नवी दिल्ली. एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. नुकतंच हे सर्वजण कार्गो फ्लाइटने चीनला गेले होते. उड्डाण घेण्याच्या 72 तासांपूर्वी केलेल्या प्री-फ्लाइट टेस्टमध्ये या सर्वांना...