महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनावर मात...

करोना लशीला रशियाची मंजुरी; पुतीन यांनी स्वत:च्या मुलींना टोचली लस

मॉस्को: दीर्घकाळ प्रतिक्षेनंतर रशियाने करोनावरील पहिल्या लशीला मंजुरी दिली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी याबाबत घोषणा केली आहे. करोनावर लस शोधणारा आता रशिया पहिला देश ठरला आहे. मात्र, या...

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय:मुलींनाही मिळणार वडिलांच्या संपत्तीत समान वाटा, 2005 मध्ये अस्तित्त्वात आलेल्या नवीन हिंदू उत्तराधिकार कायदा येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही

मुलींच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आदेशानुसार आता मुलीचा वडिलांच्या मालमत्तेतही समान वाटा असेल. 2005 च्या हिंदू उत्तराधिकार (दुरुस्ती) कायद्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही, मुलीला वाटा...

मोठी बातमी; सुशांतसिंह प्रकरणात बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस

पाटणा: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी...

अमळनेरात गेल्या २४ तासांत १८+ve रिपोर्टस्

अमळनेर–काही केल्या अमळनेरचा कोरोना थांबायला तयार नाही. सार्वत्रिक निवडणुक  निकालाच्या मतमोजणीच्या वेळी गावनिहाय जशा जशा पेट्या फुटायच्या आणि रेसमधील उमेदवारांचे मताधिक्य कमी जास्त होण्याची मॅरेथॉन सुरु असायची तसे कोरोनाचे चालू...

जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा 208 कोरोना बाधीत आढळले

जळगाव, -जळगांव जिल्ह्यात जिल्हा कोविड रुग्णालय प्रयोगशाळा (RT-PCR TEST)व तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरवर करण्यात आलेल्या रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट(RATI TEST) नुसार आज एकुण 208 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत . जळगांव जिल्ह्यात...

लंडन, यूएईमधील फ्लॅटसह नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती जप्त

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब...

गलवान खोऱ्यातील ‘त्या’ तीन भागांतून चिनी सैन्य माघारी फिरलं…

भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनचे सैन्य पूर्व लडाखच्या काही भागातून परस्पर सहमतीने दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहे. हाँट स्प्रिंगमधील पेट्रोल पॉईंट १५ येथे सैन्य माघारीची...