चंद्रकांत पाटलांना “चंपा’ हे नाव गिरीष महाजनांनी ठेवलं ;- राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे

धुळे : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना “चंपा’ म्हटले जाते; हे वाईट वाटते. पण “चंपा’ हे नाव गिरीष महाजनांनीच ठेवले हे चंद्रकांत पाटील यांना माहित नाही. कारण एक वेळेस...